#BolBhidu #IbrahimTraore #BurkinaFaso
तारीख, ३० सप्टेंबर २०२२. ठिकाण, पश्चिम आफ्रिकेतला एक अत्यंत गरिब देश, नाव बुर्किना फासो. त्या दिवशी या देशाच्या राजधानीत प्रचंड धावपळीचं वातावरण होतं. सगळीकडे फक्त गोळ्यांचे आवाज ऐकू येत होते. याला कारण होतं देशात झालेला सत्ताबदल. हा सत्ताबदल सैन्यातल्या एका जवानानं केला होता. फक्त ९ महिन्यांच्या काळात देशात झालेला हा दुसरा सत्ताबदल होता. हा सत्ताबदल करणारा जवान बुर्किना फासोच्या मिलिटरीचा लीडर होता. त्यावेळी त्याचं वय होतं फक्त ३४ वर्ष. पण त्यानं जे काम केलं होतं, ते कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नव्हतं. त्या दिवशी या तरुणानं कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला होता. ही घटना आफ्रिकेतल्या या गरीब देशाचं भविष्य बदलणारी ठरली. त्या दिवसापासून या तरुणाकडे आफ्रिकेचा तारणहार म्हणून पाहिलं जातंय. या तरुणामुळे हिंसाचार, गरीबी आणि उपासमारीनं त्रस्त असलेल्या या देशातल्या लोकांना नवं स्वप्न पाहण्याची ताकद मिळाली आहे. ही स्टोरी या मिलिटरी लीडरची आहे. आफ्रिकेतल्या सगळ्यात शक्तिशाली माणसाची आहे. ही स्टोरी कॅप्टन इब्राहिम ट्राओरेची आहे.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook :
➡️ Twitter :
➡️ Instagram :
➡️Website:











बरोबर आहे आणि आपल्या भारतात सत्ता बदल झाला पाहिजे।
BolBhidu team – आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर होत असलेल्या अतिक्रमणावर जोरदार हल्ले चढवा. आपल्या youtube channel कडून खूप अपेक्षा आहेत. शुभेच्छा
आणि आमच्या ईथे एक थेरड संपुर्ण देशाला भीकेला लावतोय
1988चा जन्म मग तो 34वर्षांचा कसा
July 2024?
To kam karto ahe hech khup zale 🙏❤️
❤
जुन्या काळात 37 वर्षाचा माणूस असायचा 😂
चांगला विषय घेतल्या बद्दल तुमचं मनापासून अभिनंदन 🎉
इमानदार लोकांना आपल्याकडे निवडूनच देत नाहीत.पैसे दिल्याशिवाय मतदान होत नाही. जेलमध्ये बसून निवडणुका जिंकतात. अन आपण मूर्ख त्यांना मत देतो😢
जाहिरात जास्त असल्या मुळे जाहीरत बघील तुझा व्हिडीओ बघीला नाही 😊😊😊
Pathar timepass
Just view only – just wait and watch 📝📝
Viral nahi hot tumchyasarkhya यू-ट्यूब walyani tyala famous kelaty
हा दुसरा मोदी होऊ शकतो
खूप छान विश्लेषण.छान माहिती मिळाली.
Nav porgilaphasav
37 पोरं नसते…😂
He is a Geologist….Highly educated mind
कर्जवार नाही भीखे वर जगतो पाकी
Nagpur lokshahi ko jinda karne .
News on u tube.
Rastraniti?
आफ्रिकेतला मोदी तर नाही ना हा ? नाहीतर काही वर्ष फेकाफेक करेल अन् नंतर स्वतःला विश्वगुरू घोषित करुन घेईल
Well done imbrahim T ❤️🩹
Indians 🤡and Pakistans🤡 other countries people 🗿
Salute this man❤
Asha Navin Story Sangat ja Nahitar SANAM MURDER MINISTRY, SATAT Chalu aahe
US च्या आणि युरोपीयन युनिटी च्या विरोधातील सर्वच व्यक्ती, लीडर, राष्ट्रप्रमुख आणि देश मूर्ख, मागासलेला असतो हेच US आणि युरोपीयन युनिटीच्या गुलामीत असणाऱ्या लोकांना वाटते!
अर्ध्यापेक्षा जास्त जग इंग्लंड, अमेरिका आणि युरोपीयन युनिटमधील देश्यांच्या थेट आणि त्यांच्या चमच्यांमार्फत गुलामगिरीत असणाऱ्या देशात व इंग्लंड चे कॉमन वेअल्थ देश असणाऱ्या देशात आणि भारतात अमेरिका, इंग्लंड आणि इतर युरोपीयन देश बोलतील तेच खरे आणि योग्य असे मानले जाते आणि ते मानतात देखील!
शी थू असल्या मानसिकतेवर, वृत्तीवर !
भारताची सुद्धा अगोदर मुस्लिम शासक, आणि आता इंग्रज यांच्यामार्फत अतोनात लूट झाली आणि अजूनही ती लूट सुरूच आहे!
जिनपिंग, किम जोंग लुंग , सद्दाम हुसेन, खोमानी, ट्रावरे इत्यादी राष्ट्रप्रेमी नेत्यांचे चुकलेच काय?
त्यांनी युरोप व अमेरिकेचा हस्तक्षेप थांबवला ही चूक की ते करत असलेली लूट आणि शोषण थांबवण्याचा प्रयत्न केला ती चूक?
की देशाचा स्वाभिमान जपला ही चूक?
की अमेरिका आणि युरोप मधील देशांकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध, पिलवणुकीविरुद्ध संघर्ष केला ही चूक?
Tech tech sentences repeat hotayt tyawr jara laksh dya
Nawin content hota khup chan vishay hota pn tumcha content write karnara tech tech wakya repeat ka kartoy te samjena tyawr jara kam kara
❤❤❤❤
👌
Islam sirf islam ke liye nahi humanity ke liye lada Raha hai.
Aaj corruption har jagah peak par hai, aaj karj har jagah peak par, aaj Amir aur garib ke bich mei kafi antar ho chuka hai, aaj log eik dusri ki madat karne se darte hai. ye sab Zionist rules ka badawa hai.
Sirf islam hi ye sab badal sakta hai
अमेरिका आणि युरोपच्या दृष्टीने जग पाहणे सोडा, चित्र खूप वेगळं दिसेल.
काही दिवसात हा देश प्रगतीत बऱ्याच देशांच्या पुढे गेला असेल
त्यांचे बद्दल आपल्याला काय ते त्यांचे देशाचे अंतर्गत गोष्ट आहे आपले अंतर्गत कडे लक्ष द्या
Yanchi dukane band honar.
मला वाटाय बोल भिडू बंद कराव…..😂
हा भाऊ तर आपला मराठी निघाला इब्राहिम तावरे 😂😂 मराठी पाऊल थेट आफ्रिकेत पोहोचले